2020-21 आणि 2021-22 या वर्षात, कोणत्या दोन राज्यांमध्ये शेतकरी संकट निर्देशांकाचा (FDI) प्रायोगिक अभ्यास करण्यात आला होता?

  1. उत्तरप्रदेश आणि बिहार
  2. महाराष्ट्र आणि राजस्थान
  3. पंजाब आणि हरियाणा
  4. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : तेलंगणा आणि आंध्रप्रदेश

Detailed Solution

Download Solution PDF

तेलंगणा आणि आंध्रप्रदेश हे योग्य उत्तर आहे.

In News

  • 2020-21 आणि 2021-22 या वर्षात, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये FDI चा प्रायोगिक अभ्यास करण्यात आला होता.

Key Points

  • शेतकरी संकट निर्देशांक (FDI), हवामान बदल, किंमतीतील अस्थिरता आणि शेतकऱ्यांची कमी जोखीम सहनशीलता यामुळे उद्भवलेल्या संकटांवर लक्ष केंद्रित करतो.
  • 2020-21 आणि 2021-22 या वर्षात, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये FDI चा प्रायोगिक अभ्यास करण्यात आला होता.
  • FDI  चे उद्दीष्ट सात प्रमुख निकषांवर आधारित भागधारकांना शेतकरी संकटाबद्दल पूर्वसूचना देण्यासाठी वापरकर्ता-अनुकूल साधन प्रदान करणे आहे: ज्यात जोखीम, अनुकूलन क्षमता, संवेदनशीलता, शमन धोरणे, ट्रिगर, मानसशास्त्रीय घटक आणि परिणाम यांचा समावेश आहे.
  • FDI मुळे तीन महिने आधीच सुचना देऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास मदत होते.
  • स्थान-विशिष्ट संकट व्यवस्थापन पॅकेजेसची शिफारस करण्यासाठी आणि सरकारी मदत सर्वात प्रभावित क्षेत्रांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचते याची खात्री करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली गेली आहे.
  • FDI चा वापर सरकार आणि स्थानिक समुदाय दोघेही, संकट ओळखण्यासाठी आणि ते कमी करण्याच्या कृतींना प्राधान्य देण्यासाठी करू शकतात.

Hot Links: teen patti master real cash teen patti master apk teen patti joy 51 bonus teen patti sweet