2025-26 या वित्तीय वर्षासाठी तेलंगणा अर्थसंकल्पाची एकूण रक्कम किती आहे?

  1. 3 लाख 4 हजार 965 कोटी रुपये
  2. 3 लाख 4 हजार 975 कोटी रुपये
  3. 3 लाख 4 हजार 985 कोटी रुपये
  4. 3 लाख 4 हजार 995 कोटी रुपये

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : 3 लाख 4 हजार 965 कोटी रुपये

Detailed Solution

Download Solution PDF

3 लाख 4 हजार 965 कोटी रुपये हे योग्य उत्तर आहे.

In News

  • तेलंगणाच्या उपमुख्यमंत्र्यांकडून 2025-26 साठी 3.04 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर.

Key Points

  • तेलंगणा राज्याचा 2025-26 या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प 3 लाख 4 हजार 965 कोटी रुपयांचा आहे.
  • उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री मल्लू भट्टी विक्रमारका यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे.
  • अर्थसंकल्पात कृषी, सिंचन आणि ऊर्जा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
  • रयथू भरोसा योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.
  • अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली खर्चासाठी2 लाख  27 हजार कोटी रुपये आणि भांडवली खर्चासाठी 36 हजार 504 कोटी रुपयांचा समावेश आहे.
Get Free Access Now
Hot Links: teen patti pro teen patti master golden india teen patti comfun card online