Question
Download Solution PDFआपल्या सुर्यमालेतील सर्वांत उष्ण ग्रह कोणता आहे?
This question was previously asked in
Territorial Army Official Paper II (Conducted on 31 Jul 2016)
Answer (Detailed Solution Below)
Option 1 : शुक्र
Free Tests
View all Free tests >
Territorial Army Full Mock Test
5.8 K Users
50 Questions
100 Marks
120 Mins
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर शुक्र हे आहे.
Key Points
- ग्रह जितके सुर्यापासून दूर असतात तितके त्यांच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होत जाते
- शुक्र हा अपवाद आहे, कारण सूर्याच्या जवळ आहे आणि त्याचे वातावरण सघन असल्यामुळे हा आपल्या सुर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे.
Additional Information
- शुक्र हा सूर्यापासून दुसरा आणि पृथ्वीच्या सर्वात जवळील ग्रह आहे.
- त्याच्या घन वातावरणामधील हरितगृह परिणामामुळे उष्णता त्यामध्ये अडकते आणि हे शिशे वितळण्या एवढे तपमान असल्यामुळे तो आपल्या सुर्यमालेतील हे सर्वात उष्ण ग्रह बनतो.
- सुर्यमाला सुमारे 6.6 अब्ज वर्ष जुनी आहे.
- गुरू हा सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे.
- सूर्यापासून हा पाचवा ग्रह आहे.
- गुरू हा वायुंचा मोठा गोळा आहे, कारण तो खूप मोठा आहे आणि वायूंपासून बनलेला आहे.
- पृथ्वी एक भूचर ग्रह आहे.
- हा सूर्यापासून तिसरा ग्रह आहे.
- जीवन असणारा हा एकमेव ग्रह आहे.
- पृथ्वीची निर्मिती सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी झाली.
- नेपच्यूनला चार रिंग आहेत ज्यांना पृथ्वीवरून पाहणे कठीण आहेत.
- हा ग्रह पृथ्वीपेक्षा सतरा पट जास्त वजनदार आहे आणि तो युरेनसपेक्षा थोडेसे जास्त वजनदार आहे.
- याचे नाव सागराच्या राॅमन देवाच्या नावावर ठेवले आहे.
- सुर्यमालेमध्ये बर्याच प्रकारच्या वस्तू आढळतात: तारा, ग्रह, चंद्र, बटू ग्रह, धूमकेतू, लघुग्रह, वायू आणि धूळ.
- 1 तारा (सुर्य)
- 8 ग्रह (बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून)
- 5 खुजे ग्रह (प्लूटो, सेरेस, हौमेया, माकेमेक आणि एरिस)
- 181 चंद्र
- 566,000 लघुग्रह
- 3,100 धूमकेतू
Last updated on May 12, 2025
-> The Territorial Army Notification 2025 has been released for the recruitment of Officers.
-> Candidates will be required to apply online on territorialarmy.in from 12 May to 10 June
-> Candidates between 18 -42 years are eligible for this recruitment.
-> The candidates must go through the Territorial Army Exam Preparation Tips to strategize their preparation accordingly.