Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणता प्राधिलेख एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यालयाच्या अवैध अनधिग्रहणास प्रतिबंधित करतो?
Answer (Detailed Solution Below)
Option 2 : क्वाधिकार
Free Tests
View all Free tests >
UPSC CDS 01/2025 General Knowledge Full Mock Test
8 K Users
120 Questions
100 Marks
120 Mins
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर पर्याय 2, म्हणजेच क्वाधिकार हे आहे.
- क्वाधिकार चा शब्दशः अर्थ ‘कोणत्या अधिकाराद्वारे’ हा आहे.
- एखाद्या सार्वजनिक कार्यालयावर एखाद्या व्यक्तीच्या दाव्याच्या कायदेशीरतेची चौकशी करण्यासाठी हे न्यायालयाद्वारे जारी केले जाते.
- प्रतिबंध चा शब्दशः अर्थ ‘प्रतिबंध करणे’ हा आहे.
- हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालयाद्वारे कनिष्ठ न्यायालयाला किंवा न्यायाधिकरणाला दिला जातो जेणेकरून कनिष्ठ न्यायालयाला आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्यास प्रतिबंध होईल.
- महादेश चा शब्दशः अर्थ ‘महादेश देणे’ हा आहे.
- न्यायालयाने एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास दिलेला हा आदेश आहे की ज्याद्वारे जी कर्तव्ये बजावण्यास तो अयशस्वी ठरला आहे किंवा त्याने नकार दर्शविलेला आहेन ते कर्तव्ये बजावण्यास आदेश दिला जातो.
- प्राकर्षण चा शब्दशः अर्थ ‘प्रमाणित करणे’ हा आहे.
- हा प्राधिलेख वरिष्ठ न्यायालयाद्वारे कनिष्ठ न्यायालयाला किंवा न्यायाधिकरणाला दिला जातो ज्याद्वारे कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित खटला स्वत: कडे हस्तांतरित केला जातो किंवा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्दबादल केला जातो.
Last updated on Jun 18, 2025
-> The UPSC CDS 2 Registration Date has been extended at upsconline.gov.in. for 453 vacancies.
-> Candidates can now apply online till 20th June 2025.
-> The CDS 2 Exam will be held on 14th September 2025.
-> Attempt UPSC CDS Free Mock Test to boost your score.
-> The selection process includes Written Examination, SSB Interview, Document Verification, and Medical Examination.
-> Refer to the CDS Previous Year Papers to enhance your preparation.