Question
Download Solution PDFराजाने अलबत्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला, म्हणून त्यांची कणीक तिंबली गेली नाही.
वरील वाक्समुहातील वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ ओळखा.
(a) अलबत्या गलबत्या - क्षुल्लक माणूस
(b) अर्धचंद्र देणे - गचांडी देणे
(c) कणीक तिंबणे - खूप मार देणे
(d) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFउत्तर - वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. हे योग्य उत्तर होईल.
वरील वाक्समुहातील सर्व वाक्प्रचार व त्याचा अर्थ योग्य आहे.
अलबत्या गलबत्या याचा अर्थ क्षुल्लक माणूस किंवा कोणीही भलता सलता असा होतो.
वाक्यात उपयोग - लग्नात अमितच्या कुटुंबातील चार माणसे होती पण पंक्तीला पंचवीस अलबते गलबते आली होती.
अर्धचंद्र देणे याचा अर्थ गचांडी देणे किंवा हकालपट्टी करणे असा होतो.
वाक्यात उपयोग - खेळातील खराब कामगिरीमुळे राहुलला टीम मधून अर्धचंद्र दिला गेला.
कणीक तिंबणे याचा अर्थ खूप मार देणे असा होतो.
वाक्यात उपयोग - परीक्षेत नापास झाल्यामुळे आईने रवीची कणीक तिंबली.
वाक्प्रचार - मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ठ अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
Last updated on Jul 3, 2025
-> MPSC Prelims Exam will be held on 28 September.
-> MPSC has extended the date for online application fee payment. Candidates can now pay the fees online till 23 April, 2025.
-> The revised exam dates for the MPSC mains exam were announced. The State services main examination 2024 will be held on 27th, 28th & 29th May 2025 as per the revised schedule.
-> MPSC State service 2025 notification has been released for 385 vacancies.
-> Candidates will be able to apply online from 28 March 2025 till 17 April 2025 for MPSC State service recruitment 2025.
-> Selection of the candidates is based on their performance in the prelims exam, mains exam and interview.
-> Prepare for the exam using the MPSC State Services Previous Year Papers.
-> Also, attempt the MPSC State Services Mock Test to score better.
-> Stay updated with daily current affairs for UPSC.