Question
Download Solution PDFमोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदींनुसार 'अ' हा व्यक्ती 'ब' या दुसऱ्या व्यक्तीला, जो की वाहन चालवण्यास मानसिक किंवा शारीरिककदृष्टया पात्र नाही, वाहन चालवण्यास चिथावणी देईल तर 'अ' व्यक्ती हा ______ कलमान्वये शिक्षेस पात्र होईल.
This question was previously asked in
Maharashtra Police Constable Driver (Navi Mumbai) 2021 Previous paper
Answer (Detailed Solution Below)
Option 1 : 186
Free Tests
View all Free tests >
Maharashtra Police Constable CT : General Awareness (Mock Test मॉक टेस्ट)
25.1 K Users
10 Questions
10 Marks
9 Mins
Detailed Solution
Download Solution PDFयोग्य उत्तर कलम 186 हे आहे.
कलम:
- कलम 181. कलम 3 किंवा कलम 4 चे व्यतिक्रमण करून वाहने चालविणे.
- कलम 182. लायसनसंबंधीचे अपराध.
- कलम 182A. वाहनाची बांधणी व देखभाल या संबंधाच्या अपराधांची शिक्षा.
- कलम 183 वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे वैगेरे.
- कलम 184. धोकादायकरित्या वाहन चालविणे.
- कलम 185. दारू प्यालेल्या व्यक्तीने किंवा औषधिद्रव्याचा अंमल असणाऱ्या व्यक्तीने वाहन चालविणे.
- कलम 186. वाहन चालविण्यास मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालविणे.
- कलम 187. अपघाताच्या संबंधातील अपराधाबद्दल शिक्षा.
- कलम 188. विविक्षित अपराधांना अपप्रेरणा दिल्याबद्दल शिक्षा.
- कलम 189. शर्यत लावणे आणि वेग अजमावणे.
- कलम 190. असुरक्षित स्थितीतील वाहनाचा उपयोग करणे.
Additional Information
मोटार वाहन अधिनियम 1988
- यास 1 जुलै 1989 रोजी लागू करण्यात आले.
- मोटार वाहन अधिनियम 1988 ने मोटार वाहन अधिनियम 1939 ला प्रतिस्थापित केले.
- या अधिनियमात पुढील वैधानिक तरतुदींची तपशीलवार माहिती प्रदान करण्यात आली आहे.
- चालक/वाहक यांना लायसन देणे,
- मोटार वाहनांची नोंदणी,
- परवान्याद्वारे मोटार वाहनांचे नियंत्रण,
- राज्य परिवहन उपक्रमांशी संबंधित विशेष तरतुदी,
- वाहतूक नियमन.
Last updated on Jun 14, 2024
-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.
->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.
-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.
-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.