खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?

This question was previously asked in
Maharashtra Police constable (Raigad) 2017 Previous paper 5
View all Maharashtra Police Constable Papers >
  1. आधार कार्ड
  2. क्रेडिट कार्ड
  3. पॅन कार्ड
  4. चलनी नोटा

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : क्रेडिट कार्ड
Free
Maharashtra Police Constable CT : General Awareness (Mock Test मॉक टेस्ट)
25.1 K Users
10 Questions 10 Marks 9 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

योग्य उत्तर क्रेडिट कार्ड हे आहे.

 

  • क्रेडिट कार्ड म्हणजे आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांनी जारी केलेल्या प्लास्टिकचा पातळ आयताकृती तुकडा असतो जो कार्डधारकांना विविध प्रकारचे रोखीचे व्यवहार करण्यास मदत करतो.
  • क्रेडिट कार्ड याला प्लास्टिक मनी म्हणून संबोधले जाते.
  • क्रेडिट कार्डचा मूळ हेतू म्हणजे रोखीने/पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत लोकांना सहज आणि जलद तसेच त्याचा वापर सुलभ करणे.
  • भारतातील किरकोळ उत्पादनांसाठी आता प्लास्टिक मनी वापरणे ही पसंतीची पद्धत बनली आहे.
  • 1990 च्या दशकात कार्डांच्या स्वरूपात प्लॅस्टिक मनी सक्रियपणे बँकांद्वारे देण्यास सुरुवात झाली.
  • डेबिट कार्ड हे प्लास्टिक मनीचा आणखी एक प्रकार आहे.
  • प्लॅस्टिक पैशामुळे रोख रक्कम सोबत ठेवण्याची गरज कमी होऊ शकते,
  • ऑनलाईन पेमेंट करणे, निधी हस्तांतरण आणि इतर विविध व्यवहारांसाठी याचा सहज वापर केला जाऊ शकतो.

​ 

  • आधार हा 12 अंकांचा युनिक नंबर आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने जारी केला आहे.
  • परमनंट अकाउंट नंबर (पॅन) हा दहा वर्णांकां आहे जो भारतीय कर विभागाने जारी केला आहे.
  • ब्रिटिशांनी प्रथम चलनी नोट भारतात आणली.
Latest Maharashtra Police Constable Updates

Last updated on Jun 14, 2024

-> Maharashtra Police will soon release the notification for 1000 Maharashtra Police Constables for the year 2025.

->A Maharashtra Police Constable's monthly salary is around ₹29,000 to ₹34,000.

-> The Maharashtra Police Constable selection process will begin with a Physical Test, followed by a written examination.

-> The candidates must check the Maharashtra Police Constable Previous Years’ Paper to be aware of the questions asked in the examination.

More Money and Banking Questions

Get Free Access Now
Hot Links: all teen patti game yono teen patti teen patti sequence