Question
Download Solution PDFभारतीय संविधानातील अनुच्छेद 157 अन्वये एखाद्या व्यक्तीला राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणती पात्रता पूर्ण करावी लागेल असे नमूद करण्यात आले आहे?
(i) तो/ती भारतीय नागरिक असावा.
(ii) त्याचे/तिचे वय 35 वर्षे पूर्ण असावे.
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFKey Points
- भारतीय संविधानातील अनुच्छेद 153, राज्यांच्या राज्यपालांशी संबंधित आहे, जे संविधानाच्या भाग VI अंतर्गत येते.
- राज्यपाल हे राज्याचे मुख्य कार्यकारी प्रमुख असतात.
- त्यांना राज्याचे नाममात्र प्रमुख म्हणूनही ओळखले जाते.
- 1956 च्या 7 व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार, दोन किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल नियुक्त केले जाऊ शकतात.
- राज्याचा राज्यपाल, राष्ट्रपतींकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल.
- राज्यपाल भूमिका हे एक स्वतंत्र घटनात्मक पद असून ते केंद्र सरकारच्या अखत्यारित नसते.
- संविधानाच्या अनुच्छेद 157 अन्वये, राज्यपालासाठी केवळ दोनच अर्हता आहेत. त्या पुढीलप्रमाणे:
- कोणतीही व्यक्ती, भारताची नागरिक असावी.
- त्याने/तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
- एखाद्या व्यक्तीची राज्यपाल पदी नियुक्ती करण्यासाठी राष्ट्रपतींना आवश्यक त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा लागतो.
Additional Information
- राज्यपालांचे वेतन संसदेद्वारे निश्चित केले जाते.
- 2018 मध्ये, राज्यपालांचे वेतन संसदेने 1.10 लाख रुपयांवरून 3.50 लाख रुपये प्रति महिना केले आहे.
- राज्यपाल पदाचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे पाच वर्षांचा असतो, परंतु ज्या राष्ट्रपतींच्या मर्जीने राज्यपाल पदावर असतात, त्या राष्ट्रपतींकडून त्याला पदावरून दूर केले जाऊ शकते. वैध कारणाशिवाय राज्यपालांना पदावरून दूर करता येत नाही.
- राष्ट्रपतींना राजीनामा पत्र लिहून ते आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.
- राज्यपाल राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार आपले पद धारण करतात.
- त्याला दिलेल्या राज्यात खालील अधिकार आणि कार्ये असतात:
- कार्यकारी अधिकार
- वैधानिक अधिकार
- न्यायिक अधिकार
- आर्थिकअधिकार
Last updated on Jun 30, 2025
-> The Staff Selection Commission has released the SSC GD 2025 Answer Key on 26th June 2025 on the official website.
-> The SSC GD Notification 2026 will be released in October 2025 and the exam will be scheduled in the month of January and February 2026.
-> The SSC GD Merit List is expected to be released soon by the end of April 2025.
-> Previously SSC GD Vacancy was increased for Constable(GD) in CAPFs, SSF, Rifleman (GD) in Assam Rifles and Sepoy in NCB Examination, 2025.
-> Now the total number of vacancy is 53,690. Previously, SSC GD 2025 Notification was released for 39481 Vacancies.
-> The SSC GD Constable written exam was held on 4th, 5th, 6th, 7th, 10th, 11th, 12th, 13th, 17th, 18th, 19th, 20th, 21st and 25th February 2025.
-> The selection process includes CBT, PET/PST, Medical Examination, and Document Verification.
-> The candidates who will be appearing for the 2026 cycle in the exam must attempt the SSC GD Constable Previous Year Papers. Also, attempt SSC GD Constable Mock Tests.