Question
Download Solution PDFखालीलपैकी कोणते बहु-बिंदू कर्तन साधन आहे?
Answer (Detailed Solution Below)
Detailed Solution
Download Solution PDFस्पष्टीकरण:
- कर्तन साधन म्हणून कार्य करणार्या कानसचा वापर करून धातूच्या तुकड्यावरील अतिरिक्त संचय काढून टाकण्याची एक पद्धत म्हणजे कानसकाम होय.
- कानस श्रेणी दातांच्या अंतरानुसार निर्धारित केली जाते.
- हे बहु-बिंदू कर्तन साधनांतर्गत येते, कारण एका वेळी अनेक दात नगावरील संचय काढून टाकतात.
- कानसकामामध्ये खालील प्रकारचे कानस वापरले जातात:
- हलक्या प्रतीचा (बॅस्टर्ड) कानस
- खरबरीत कानस
- दूसरा छेद असलेला कानस
- गुळगुळीत कानस
- अतिगुळगुळीत कानस
- त्रिकोणी कानस
हातोडा:
- टवके पाडणे, कीलकीकरण, छिद्रणी, घडाई, सरलीकरण, वाकणीकरण इत्यादी आघातीय प्रक्रियांसाठी हातोड्याचा वापर केला जातो.
- हातोडे सामान्यतः उच्च कार्बन पोलादाचे बनलेले असतात.
छिन्नी:
- छिन्नी हे एक हस्त-कर्तनाचे साधन आहे; ज्याचा उपयोग जोडारी, कोरीव काम आणि कर्तन प्रक्रियेसाठी करतात.
- हे एकल-बिंदू कर्तन साधनांतर्गत येते.
- छिन्नीचे सामान्य प्रकार:
- चपटी छिन्नी
- काटछेदी छिन्नी
- त्रिकोणी छिन्नी
- अर्ध-गोल नाकाची छिन्नी
तासणी:
- यांत्रिक तासणीची साधने, जुन्या कानसांचे बनलेले असतात आणि तासणीची कर्तन धार ही कठीण आणि निमुळती असते.
- मुख्यतः धातुचा पृष्ठभाग घासण्यासाठी याचा वापर केला जातो.
- हे एकल-बिंदू कर्तन साधनांतर्गत येते.
- सामान्यतः तासणीच्या आकारानुसार त्यांचे खालील प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- चपटी
- छेदक
- त्रिकोणी
- अर्ध-गोल
Last updated on Jun 11, 2025
-> The RRB NTPC Admit Card 2025 has been released on 1st June 2025 on the official website.
-> The UPSC Prelims Result 2025 and UPSC IFS Result 2025 has been released @upsc.gov.in
-> Railway Recruitment Board activated the RRB ALP application form 2025 correction link, candidates can make the correction in the application form till 31st May 2025.
-> The Railway Recruitment Board (RRB) has released the official RRB ALP Notification 2025 to fill 9,970 Assistant Loco Pilot posts.
-> The Railway Recruitment Board (RRB) has released the official RRB ALP Notification 2025 to fill 9,970 Assistant Loco Pilot posts.
-> The official RRB ALP Recruitment 2025 provides an overview of the vacancy, exam date, selection process, eligibility criteria and many more.
->The candidates must have passed 10th with ITI or Diploma to be eligible for this post.
->The RRB Assistant Loco Pilot selection process comprises CBT I, CBT II, Computer Based Aptitude Test (CBAT), Document Verification, and Medical Examination.
-> This year, lakhs of aspiring candidates will take part in the recruitment process for this opportunity in Indian Railways.
-> Serious aspirants should prepare for the exam with RRB ALP Previous Year Papers.
-> Attempt RRB ALP GK & Reasoning Free Mock Tests and RRB ALP Current Affairs Free Mock Tests here